गुरू भेटेना गुरू देणं
जीवन मोल क्षण
ह्रास होतं दिवस
मनाची विषणन्नता
जाता जाईना
याला रास ; न
येई ही शिथीलता
उसंत घेते
निरस भाव
उछली मनाची
विदिर्णता
मागती क्षणोक्षण
निरपेक्ष भेट
सरकते पाय
पाऊल वाट काढती
जीर्ण-विजर्ण दिसती
या देहाची गती
मती मरती, विचारी
यासी त्यासी
भ्रमण करी या
विचार गती
,,,,, ,,,,, .
..... ज्योती