माझ्याबद्दल
Unknown
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
गुरुवार, ८ जानेवारी, २०१५
जसं
अंधाराला उजळवित दिपज्योती
बागेला सजवितं फुलवती
तसं
भावनेला साकारीतं,
मनातील शिल्प अन् मोती
शब्दाजंली बोलबांध ओथंबत,
काव्यरस, प्रेमरस,
माझ्या मन-मनाच्या गाभारयातं
संजवित मी,
कल्पनेच्या विणाची तार
जी सततं साज देते मला ....
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ