शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५

स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता...
हि म्हण अत्यंत खरी आणि स्पष्ट आहे.
स्त्री जेव्हा सासर घरात पहिलं पाउल टाकते त्या क्षणाला ती एक कूणाची पत्नी
म्हणून. मग हळुहळू तिच्या स्वभावात व गुणवैशिष्ट्यानी ती आपल्या पतीविषयकच्या प्रेमा बरोबरच इतर कुटुबंव्यक्ती बरोबर ममतेचा स्पर्श झरपत असते. तिच्या भूमिकेत एक प्रकारचा वात्सल्यभाव 
दिसत असते मग ती व्यक्ती तिच्यापेक्षा वयानी मोठी असो कि लहान, त्यात ति आपलं जिवाभावाचं नातं जोडत असते.
जेव्हा ती खरया अर्थाने बाळाला जन्म देते तेव्हा तिच्या भूमिकेत, कर्तव्यात आणखीनच भर पडत 

जाते, तिच्या जीवनाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत......
नाही का ????????


...ज्योती