स्त्रीचं मनं हे मोर पिसारा फूलवुन मोकळ्या बागेत थुईथुई
नाचतो तसंअसतं कारण तिलाही असचं काहीतरी करावस वाटतं.तिचे स्वप्न, आशा-आकांशा, जिवनाचं काही तर ध्येय असतचं पण
कौटुंबिक वातावरण म्हणा किंवा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणा यांनी ती
बाधंलेली असते. ती स्वताला जाणण्याचा प्रयत्न नक्कीच करते, पण ते तिथल्या तिथेच
असते. कधीकधीते काही कारणामुळे बाहेर पडते पण काही वेळा परिस्थीतीमूळे
तिथेच दाबून आपले जीवन जगत असते..............,,,,,,,,