गुरुवार, ८ जानेवारी, २०१५

प्रतिबिंब ...

स्त्री ने आपली ओळख पटवावी कशी
नेमके तिचे कूठे चुकते;
हे समजावे कसे
राहीले एकटे माझे मन;
तूला जाणावे कसे
जगाच्या, या समाजाच्या विचाराने;
मोठे व्हावे कसे
या विचारांच्या थैमानांनी मन भिजावे;
या ओलाव्याचे दिसणे
सांगावे कूठे  
प्रतिबिंबाची छाया हि दिसते
स्वताच्या मनात, पण;
याला दूजोरा द्यावे कसे
वाटले, स्वता संपावे, थांबावे कि
लढावे झगडावे इतरांशी
पण, स्वताच्या मनाला;
जपावे तरी कसे ????? ….

...ज्योती