मंगळवार, ६ जानेवारी, २०१५

स्वप्नातलं विश्व …..



आभाळागत जीवन

अस कसं असावं, म्हणावे तरी त्या


पंख पसरूनी फिरावं म्हणावं

पण तस नसावं

कल्पनेत रमणं,

प्रत्यक्षात उतरावं, गमून जमून धरावं

मनसोक्त मनसोक्त

खरोखरच, हसावं कि रडावं

पण तस नसावं

जीवनाच रहस्य

आशा-निराशा येतं जातं

शंका-निशुंका घर करी

दृष्टपणा का असावा

मग, मन रूजावं कि गमावं

पण तस नसावं

फिरण्याचा धूंदीत

बघावं जगातलं सारं

चालत-फिरत मी आणि तू

स्वीकृती-विकृती दिसावी नजर

मग धीर सोडून, रूसावं कि फसावं

पण तसं नसावं

रूजलेल्या भावना दिसी मनी

डोळ्यातल्या पापण्या भिरभिरी

जागच्या-जागी राही,

हळूच बिलगीत

घाबरलेलं जग तूरडून-मूरडून

वाईटातलं चागंल,

मानावं कि सोडावं

पण तस नसावं ......

--- ज्योती







www.google.com