माझ्याबद्दल
Unknown
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५
प्रेम गृह-कलेशाचं जिथं सिंचन
सुख-शांतीचं तिथं भरणं
रंजवुनी-संजवूनी मनी स्वप्नं
पाऊल पहिले गृहप्रवेशाचे ठेवूनं
आनंदाचा सुगंध नित्य दरळवीतं
असा हा, स्नेहबंध गृह वसी ..... , ......
!!! .
….
ज्योती नागपूरकर
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ