निष्पाप जळती, वणव्यातं
हसी नियती, परिसरात
कपट नीती भरती तीर, सुरीतं
माजते, रानटी मन
रूजते , गीधळ
टोचते, राजकारणी खेळ
गुन्हाची करणी, दाखवते विकृती
जनात मिरवीत, अवगुणी
ठेवतं लाचारी, तोंडावर बोट
दिसत अशिस्तीत , शिजलेली जळकट .......
ज्योती नागपूरकर